RSS लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
RSS लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 7 अप्रैल 2026

नागपूरचं भाऊ : सुनील किटकरू

 



नागपूरचं भाऊ ऊन लई भारी 

फिकी पडे वाळवंटी सफारी l 


 माणूस वऱ्हाडी काय त्याचा रुबाब 

रणरणत्या झळात बी चहाची वाफ 

 पुरणपोळी तूप त्याची न्याहारी 

 नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l


देतो ताणून थंड कुलरच्या हवेत 

 आग ओकणाऱ्याला नाही भाव देत 

 वाघासारखी फिरण्याची हौस न्यारी

 नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l


सपन सरता ताटात दिसे खिचडी 

 भाजी वांग्याची अन मिरची बेगडी 

दूध ताकांनी पळवतो उन्हाळी 

नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l


फिकी पडे वाळवंटी सफारी

नागपूरच भाऊ ऊन लई भारी l

जसा कोकणाला हापूस तारी 

नागपूरची भाऊ संत्री लई भारी l

             - सुनील किटकरु


Popular Posts

RSS लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
RSS लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 7 अप्रैल 2026

नागपूरचं भाऊ : सुनील किटकरू

 



नागपूरचं भाऊ ऊन लई भारी 

फिकी पडे वाळवंटी सफारी l 


 माणूस वऱ्हाडी काय त्याचा रुबाब 

रणरणत्या झळात बी चहाची वाफ 

 पुरणपोळी तूप त्याची न्याहारी 

 नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l


देतो ताणून थंड कुलरच्या हवेत 

 आग ओकणाऱ्याला नाही भाव देत 

 वाघासारखी फिरण्याची हौस न्यारी

 नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l


सपन सरता ताटात दिसे खिचडी 

 भाजी वांग्याची अन मिरची बेगडी 

दूध ताकांनी पळवतो उन्हाळी 

नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l


फिकी पडे वाळवंटी सफारी

नागपूरच भाऊ ऊन लई भारी l

जसा कोकणाला हापूस तारी 

नागपूरची भाऊ संत्री लई भारी l

             - सुनील किटकरु