संदेश

सितंबर, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

शासकीय योजनेत घोटाळा करणारे बैंक अधिकारी विरोधात विदर्भ हैचरी असोसिएशन

चित्र
    पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीं च्या सरकार मार्फत सर्वांसाठी विविध योजना राबविली जातात, शेतक-यांना, MSME लघु उद्योजकांना बैंक द्वारे विविध प्रकारचे कर्ज दिले जातात . काही वर्षा नंतर दैनिक पेपर, प्रेस माध्यमांमध्ये लोंकाना कळते कि योजनेत घोटळा झालेला आहे, घोटाळ्याची रक्कम 100 कोटी, 500 कोटी रुपयांच्या जवळपास असते. खुप वर्षानंतर त्याची चौकशी होते. ती चौकशी, कोर्टाची तारीख सुरुच राहते. पण घोटाळे होणे थांबत नाही. बैंक घोटाळ्यात बैंक अधिकारी, शाखा प्रबंधक, व मोठे बैंक अधिकारी यांचा पुर्णपणे सहभाग असतोच. महत्वाचे कि पोलिस यंत्रणा बैंक अधिकारींवर कार्यवाही लवकर करीत नाही.             या संदर्भात हैचरी असोसिएश नला सदस्यां कडुन शासकीय योजने सबंधी नागपुर क्षेतातल्या राष्ट्रीयकृत बैंकेचे बैंक अधिकारी  तर्फे दुर्व्यव्हार ची मानसिक त्रास झाल्याची अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत । सदस्यांमध्ये बैंक मैनेजरां च्या, बैंक अधिकारीच्या दुर् व्यव्हार बद्दल तीव्र संताप रोष निर्माण झालेला आहे . यावर मागील महिन्यात हैचरी असोसिएशनच...